सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व्हाव्यात - यशोमती ठाकुर
Admin

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व्हाव्यात - यशोमती ठाकुर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला नंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.

सूरज दहाट, अमरावती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला नंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे ह्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या आहे त्या मोठ्या झालेल्या आम्हाला नक्की आवडेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी व्हावं शेवटी शरद पवारांची लेख सुप्रियाताई आहे त्यांच्यासमोर त्या मोठ्या झाल्या शेवटी महाराष्ट्राची लेक मोठी झाली हे बघायला आवडेल असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com