Admin
बातम्या
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे.
महेश महाले, नाशिक
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण १५ जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी मिळवली आहे. तर आमदार दराडे गटाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.
येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.