Share Market
Share Market Team Lokshahi

Share Market: शेअर बाजाराच्या घसरणीला अखेर ब्रेक, वाचा सविस्तर

एफएमसीजी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ

शेअर बाजारातील घसरणीला आज तीन दिवसानंतर ब्रेक लागला असून आज शेअर बाजार काही अंशी वधारला आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 91 अंकांची वाढ झाली. आज सेन्सेक्समध्ये 0.51 टक्क्यांची वाढ झाली. तो आता 59,141 अंकांवर स्थिरावला आहे. सोबतच निफ्टीमध्ये 0.52 अंकांची वाढ होत 17,622 अंकावर स्थिरावला गेला आहे. आज शेअर बाजारातील 1665 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1852 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.

Share Market
T20 World Cup 2022 भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच

यांच्या शेअर्समध्ये वाढ

M&M- 3.08 टक्के

Bajaj Finance- 3.05 टक्के

SBI Life Insura- 2.44 टक्के

Adani Ports- 2.28 टक्के

HUL- 2.02 टक्के

यांच्या शेअर्समध्ये घट

Tata Steel- 2.46 टक्के

Tata Motors- 1.63 टक्के

Britannia - 1.30 टक्के

ICICI Bank- 1.09 टक्के

Power Grid Corp- 1.06 टक्के

Lokshahi
www.lokshahi.com