19 June 2023 Dinvishesh
19 June 2023 DinvisheshTeam Lokshahi

19 June 2023 Dinvishesh : 19 जून दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

कॅलेंडरमधील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व असतं. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.
Published by :
Sagar Pradhan
Published on

19th June 2023 Dinvishesh: सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

२०१८: अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.

२००७: अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.

१९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.

१९८९: ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन - मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९६६: शिवसेना - पक्षाची स्थापना.

१९६१: कुवेत - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४९: नासकार - चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

१९१२: अमेरिका - देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१९१०: जागतिक वडील दिन - पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.

१८६५: अमेरिका - गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

१८६२: अमेरिका - देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

१६७६: मराठा साम्राज्य - शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

आज यांचा जन्म

१९७६: डेनिस क्रॉवले - फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक

१९७०: राहुल गांधी - भारतीय राजकारणी

१९६४: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान

१९६२: आशिष विद्यार्थी - भारतीय अभिनते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९५५: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (निधन: ३१ जुलै २०२२)

१९४७: सलमान रश्दी - भारतात जन्मलेले ब्रिटिश-अमेरिकन लेखक - बुकर पुरस्कार

१९४७: सलमान रश्दी - एंग्लो-इंडियन लेखक - बुकर पुरस्कार

१९४५: ऑँगसान सू की - म्यानमारची राजकारणी

१९४१: वाक्लाव क्लाउस - चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष

१९३३: व्हिक्टर पटसायेव - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधन: २९ जून १९७१)

१८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य

१७६४: जोसेगेर्व्हासियो आर्तिगास - उरुग्वे देशाचे राष्ट्रपिता

१६२३: ब्लेस पास्कल - फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी (निधन: १९ ऑगस्ट १६६२)

१५९५: गुरु हर गोविंद - शीख धर्माचे ६वे गुरु (निधन: १९ मार्च १६४४)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: विद्याबेन शाह - भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)

२००८: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)

२०००: माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री

१९९८: रमेशमंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)

१९९६: कमलाबाई पाध्ये - समाजसेविका

१९९३: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

१९८१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९३१)

१९६५: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे सह्संशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)

१९५६: थॉमस वॉटसन - अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

१९४९: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

१९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड - मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक

१८७७: डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात - शतायुषी कृषिशास्त्रज्ञ

१७४७: नादिर शहा - पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com