दिनविशेष 31 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 31 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Team Lokshahi
Published on

Dinvishesh 31 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 31 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.

१९५५: जनरल मोटर्स वर्षातून अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.

१९४४: दुसरे महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

आज यांचा जन्म

१९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन - भारतीय क्रिकेटपटू

१९४८: डोना समर - अमेरिकन गायिका (निधन: १७ मे २०१२)

१९३७: अँथनी हॉपकिन्स - वेल्श अभिनेते

१९३४: अमीर मुहम्मद अकरम अववान - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान

१९२६: सय्यद जहूर कासिम - भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २० ऑक्टोबर २०१५)

आज यांची पुण्यतिथी

२००९: विष्णुवर्धन - भारतीय अभिनेते (जन्म: १८ सप्टेंबर १९५०)

१९९०: रघुवीर सहाय - भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक (जन्म: ९ डिसेंबर १९२९)

१९८७: एन. दत्ता - संगीतकार दत्ता नाईक

१९७४: शंकरराव देव - गांधीवादी कार्यकर्ते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com