दिनविशेष 1 ऑगस्ट 2023 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी

दिनविशेष 1 ऑगस्ट 2023 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 1 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 1 ऑगस्ट 2023 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'हे' WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन

आज काय घडलं?

जागतिक स्काउट स्कार्फ दिन

२०२२: मंकीपॉक्स रोगराई २०२२ - भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.

२००८: के२ शिखर - ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शिखरावर निधन झाले.

२००८: बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे - जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.

२००१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ - स्थापना.

१९९६: राजकुमार - कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९४: भारतीय रेल्वे - प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

१९८१: एम.टी.व्ही. (MTV) - चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.

१९८०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर - या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.

१८३४: ब्रिटिश साम्राज्य - गुलामगिरी निर्मूलन कायदा १८३३ नुसार ब्रिटिश साम्राज्यात (ईस्ट इंडिया कंपनी वगळून) गुलामगिरी संपुष्टात आली.

१७७४: ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

दिनविशेष 1 ऑगस्ट 2023 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त 'हे' अनमोल विचार ठेवा स्टेटसला

आज यांचा जन्म

१९९२: मृणाल ठाकूर - भारतीय अभिनेत्री

१९८७: तापसी पन्नू - भारतीय अभिनेत्री

१९५७: रामवीर उपाध्याय - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: २ सप्टेंबर २०२२)

१९५५: अरुण लाल - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक

१९५२: यजुर्वेंद्र सिंग - भारतीय क्रिकेटपटू

१९३२: मीना कुमारी - हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: ३१ मार्च १९७२)

१९२०: अण्णाभाऊ साठे - लेखक, कवी, समाजसुधारक (निधन: १८ जुलै १९६९)

१९१५: श्री. ज. जोशी - कथाकार कादंबरीकार

१९१३: मास्टर भगवान - चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (निधन: ४ फेब्रुवारी २००२)

१८९९: कमला नेहरू - जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (निधन: २८ फेब्रुवारी १९३६)

१८८२: पुरुषोत्तम दास टंडन - राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष - भारतरत्न (निधन: १ जुलै १९६२)

१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे - भारतीय कवी व संस्कृतचे प्राध्यापक (निधन: ८ ऑक्टोबर १८८८)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: सारथी - भारतीय अभिनेते (जन्म: २६ जून १९४२)

२००८: हरकिशनसिंग सुरजित - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: २३ मार्च १९१६)

२००८: अशोक मांकड - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १२ ऑक्टोबर १९४६)

१९९९: निराद चौधरी - बंगाली साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७)

१९२०: बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य (जन्म: २३ जुलै १८५६)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com