दिनविशेष 2 ऑक्टोबर 2023 : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती

दिनविशेष 2 ऑक्टोबर 2023 : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 2 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 2 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 2 ऑक्टोबर 2023 : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
महात्मा गांधी जयंतीनिमित्त खास मेसेज शेअर करून द्या शुभेच्छा

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

१९९४: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने वॉर्सा उठाव संपवला.

१९६७: थरगुड मार्शल - हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९५५: इन्टिग्रल कोच फॅक्टरी - सुरू झाली.

१९२५: जॉन लोगी बेअर्ड - यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९०९: पुणे सेवासदन सोसायटी - रमाबाई रानडे यांनी स्थापना केली.

दिनविशेष 2 ऑक्टोबर 2023 : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा विशेष शुभेच्छा

आज यांचा जन्म

१९७१: कौशल इनामदार - संगीतकार वव गायक

१९६५: मायिलसामी - भारतीय अभिनेते (निधन: १९ फेब्रुवारी २०२३)

१९४८: पर्सिस खंबाटा - अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (निधन: १८ ऑगस्ट १९९८)

१९४२: आशा पारेख - चित्रपट अभिनेत्री

१९३९: बुधी कुंदरन - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २३ जून २००६)

१९३४: रजत कुमार कार - भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री (निधन: ८ मे २०२२)

१९२७: पं. दिनकर कैकिणी - शास्त्रीय गायक (निधन: २३ जानेवारी २०१०)

१९०८: गंगाधर सरदार - विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार (निधन: १ डिसेंबर १९८८)

१९०४: लालबहादूर शास्त्री - भारताचे २रे पंतप्रधान - भारतरत्न (निधन: ११ जानेवारी १९६६)

१९००: लीला रॉय नाग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी (निधन: ११ जून १९७०)

१९००: देवदास गांधी - हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र (निधन: ३ ऑगस्ट १९५७)

१८९१: विनायक पांडुरंग करमरकर - भारतीय शिल्पकार - पद्मश्री (निधन: १३ जून १९६७)

१८६९: मोहनदास करमचंद गांधी - भारतीय राष्ट्रपिता, महात्मा (निधन: ३० जानेवारी १९४८)

१८६६: स्वामी अभेदानंद - भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक (निधन: ८ सप्टेंबर १९३९)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: ऍटलास रामचंद्रन - भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते (जन्म: ३१ जुलै १९४२)

२०२२: ऍनी शेखर - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राच्या आमदार

१९८२: चिंतामणराव देशमुख - भारताचे अर्थमंत्री (जन्म: १४ जानेवारी १८९६)

१९७५: के. कामराज - तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी - भारतरत्न (जन्म: १५ जुलै १९०३)

१९७४: सुधीमय प्रामाणिक - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी (जन्म: ११ सप्टेंबर १८८४)

१९०६: राजा रविवर्मा - चित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com