दिनविशेष 22 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय गणित दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 22 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय गणित दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 22 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

राष्ट्रीय गणित दिन

६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.

१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

आज यांचा जन्म

१६६६: गुरू गोविंद सिंग - शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)

१८५३: सरदादेवी - भारतीय तत्त्वज्ञ (मृत्यू: २१ जुलै १९२०)

१८८७: श्रीनिवास रामानुजन - थोर भारतीय गणिती (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)

१९२९: वझीर मोहम्मद - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर

१९४७: दिलीप दोषी - भारतीय क्रिकेटपटू

१९७१: अजिंक्य पाटील - भारतीय अर्थशास्त्रज्ञ

आज यांची पुण्यतिथी

२०११: वसंत रांजणे - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २२ जुलै १९३७)

२००२: दिलीप कुळकर्णी - अभिनेते

१९९६: रामकृष्ण बाक्रे - संगीत समीक्षक

१९७५: वसंत देसाई - संगीतकार (जन्म: ९ जून १९१२)

१९४५: पठ्ठे बापूराव - लावणी लेखक (जन्म: ११ नोव्हेंबर १८८६)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com