दिनविशेष 22 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 22 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 22 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८०: इराण-इराक युद्ध - इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरवात.

१९६५: दुसरे काश्मीर युद्ध - संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.

१९४१: युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.

१९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

१९१४: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.

१८९१: फिनलंड - देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला

१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक - मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१६६०: मराठा साम्राज्य - शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१४९९: स्वित्झर्लंड - बेसलचा तह: स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

आज यांचा जन्म

१९६४: नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (निधन: ५ ऑगस्ट २०२२)

१९२८: विठ्ठलराव गाडगीळ - भारतीय राजकारणी

१९२३: रामकृष्ण बजाज - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती

१९१५: अनंत माने - मराठी चित्रपट दिग्दर्शक (निधन: ९ मे १९९५)

१९०९: विडंबनकार दत्तू बांदेकर - विनोदी लेखक (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)

१८८७: कर्मवीर भाऊराव पाटील - भारतीय शिक्षणतज्ज्ञ - पद्म भूषण (निधन: ९ मे १९५९)

१८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री - कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष (निधन: १७ एप्रिल १९४६)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पाल सिंग पुरेवाल - भारतीय-कॅनेडियन विद्वान

२०२०: आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: २ जुलै १९४१)

२०११: मन्सूर अली खान पतौडी - भारतीय क्रिकेटपटू आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब - पद्मश्री (जन्म: ५ जानेवारी १९४१)

१९९४: जी. एन. जोशी - भावगीतगायक व संगीतकार (जन्म: ६ एप्रिल १९०९)

१९९१: दुर्गा खोटे - मराठी अभिनेत्री (जन्म: १४ जानेवारी १९०५)

१९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय - बंगाली लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)

१९३३: कामिनी रॉय - भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)

१८२८: शक - झुलु सम्राट

१५३९: गुरू नानक देव - शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com