दिनविशेष 6 जून 2023 : शिवराज्यभिषेक दिन, 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना जाणून घ्या

दिनविशेष 6 जून 2023 : शिवराज्यभिषेक दिन, 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना जाणून घ्या

कॅलेंडरमधील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व असतं. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.
Published on

कॅलेंडरमधील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व असतं. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. चला तर आम्ही तुम्हाला 6 जून या दिवसाचे दिनविशेष सांगणार आहोत. या दिवशी तारखेनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो.

आज काय घडले?

१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स - स्थापना.

१८८२: मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.

१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१६७४: मराठा साम्राज्य - रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

6 जून : श्री. गजानन महाराज पालखी प्रस्थान

आज यांचा जन्म

१९७०: सुनील जोशी - भारतीय क्रिकेटपटू

१९५५: सुरेश भारद्वाज - भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक

१९४३: आसिफ इक्बाल - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर

१९२९: सुनील दत्त - भारतीय अभिनेते व राजकारणी - पद्मश्री (निधन: २५ मे २००५)

आज यांची पुण्यतिथी

२००२: शांता शेळके - भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com