लोकशाही स्पेशल
Dussehra 2024 Wishes: सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! विजयादशमीच्या पाठवा सर्वांना खास शुभेच्छा
या दिवसाच्या खास शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Status, Stickers, Facebook Messages, Wishes, Quotes शेअर करायला विसरू नका.
यंदा दसरा 12 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी दसरा हा मोठा महत्त्वाचा सण आहे. तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' साजरी केली जाते, मग या दिवसाच्या खास शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Status, Stickers, Facebook Messages, Wishes, Quotes शेअर करायला विसरू नका.