Mahatma Phule Jayanti 2024: थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा 'हे' खास संदेश

Mahatma Phule Jayanti 2024: थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा 'हे' खास संदेश

देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आणि समाजाला सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले

भारतीय समाज रचनेचा कायापालट केले

अशा एक महान क्रांतिसूर्य

महात्मा ज्योतिबा फुले यांना

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सत्यशोधक समाजाचे संस्थापक

महान विचारक व दलित चिंतक

महात्मा ज्योतिबा फुले यांना

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सामाजिक समतेचा संदेश देणारे

शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना

खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे

महात्मा ज्योतिबा फुले यांना

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा ज्योतिबा फुले यांना

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

महान विचारवंत, समाजसेवक

महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक

महात्मा ज्योतिबा फुले यांना

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com