राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला. आणि क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले होते. राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त खास स्टेटस ठेवून त्यांना अभिवादन करा.
Published on

Rajguru Birth Anniversary : क्रांतिकारक म्हटलं कि सुरुवातीच्या काही नावात येणार नाव म्हणजे शिवराम हरी राजगुरू. २३ मार्च १९३१ रोजी देशासाठी फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू यांच्या आठवणीत संपूर्ण देश २३ मार्चला ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखतो. शहीद राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ साली महाराष्ट्रातील खेड, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे पूर्णनाव शिवराम हरी राजगुरू असे होते. लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरू संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. येथेच चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला. आणि क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले होते. राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त खास स्टेटस ठेवून त्यांना अभिवादन करा.

शहीद राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शहीद राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com