शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप करुन प्या; वाचा रेसिपी

शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप करुन प्या; वाचा रेसिपी

शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत
Published by  :
Siddhi Naringrekar

शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच पण आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे सूप याची रेसिपी सांगणार आहोत.

शेवग्याच्या शेंगा तुकडे

लसूण पाकळ्या

आल्याचा तुकडा

तांदूळपिठी

मीठ

गोड ताक

शेंगाचे तुकडे करुन उकडून घ्या. त्यानंतर आले, लसूण, कोथिंबीर एकत्र बारीक वाटावे. तांदूळ पिठी, ताक, मीठ, चिमूटभर साखर सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करावे. फोडणीसाठी एक चमचा तुपात जिरे घालून फोडणी द्यावी. ही फोडणी ताकात घालून त्यात शेंगा टाकून सूप चांगले उकळावे. गरम सूप खूप टेस्टी लागते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com