Bollywood HoliTeam Lokshahi
वेब स्टोरीज
यंदाची बाॅलीवूडची धुळवड; पाहा फोटो
आज सर्वत्र धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामध्ये बाॅलीवूडच्या कलाकरांनी सुध्दा नेहमीप्रमाणे आंनद लुटला आहे.
नुकचाच कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न झाले, या नव दाम्पत्यांनी देखील धुळवड साजरी केली आहे.
Bollywood HoliTeam Lokshahi
सिद्धार्थ आणि कियारा यांचा सुध्दा काही दिवसांपुर्वी विवाह झाला. त्यांनी देखील एकमेकांसोबत पहिली धुळवड साजरी केली आहे.
Bollywood HoliTeam Lokshahi
90s ची सुप्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर हिने सुध्दा धुळवड साजरी केली आहे. सोबतच चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
Bollywood HoliTeam Lokshahi
अभिनेत्री करिना कपूर हिने देखील आपल्या मुलांसोबत धुळवड साजरी केली आहे.
Bollywood HoliTeam Lokshahi
Bollywood Holi Team Lokshahi
Bollywood Holi Team Lokshahi