Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

काळ्या रंगाचा कोट-पँटमध्ये सरगुनचा बॉसी अंदाज

चाहत्यांना सरगुनचा बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळतो.

सरगुन मेहता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

हिंदी टीव्ही शोमधून आपला प्रवास सुरू करणारी सरगुन आज पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या पात्राशी जुळवून घेते.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

अभिनयासोबतच सरगुन तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

अनेकदा सरगुनचा स्टायलिश अवतार लोकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करतो.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

लूक पूर्ण करण्यासाठी सरगुनने हलका मेकअप करून केस बांधले आहेत.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

सरगुन कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक स्टाईल दाखवताना दिसत आहे.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

आता अभिनेत्रीचा हा लूक लोकांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi

सरगुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिला सातत्याने अनेक पंजाबी चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या ती तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'बेबे भांगडा पौंडे ने'मुळे चर्चेत आहे.

Sargun Mehta
Sargun MehtaTeam Lokshahi
Lokshahi Marathi
www.lokshahi.com