शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज सकाळी करा 'या' पाच गोष्टी

शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज सकाळी करा 'या' पाच गोष्टी

या पाच गोष्टी शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात
Published on

गरम पाणी पिने ; असं माणलं जात की सकाळी काही न खाता रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहतं व शरीरातले सगळे जंतु नाहीसे होतात.

लिंबू पाणी ; लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते व लिंबू पाणीमुळे शरीराला विटामीन सी मिळते ज्यामुळे त्वचा तेजस्वी होते आणि हाडं मजबूत राहतात.

व्यायाम ; रोज नियमीतपणे व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहतं व शरीरातील रक्त प्रवाहच प्रमाण वाढतं.

मेडिटेशन ; मेडिटेशन म्हणजेच ध्यान केल्याने ताण कमी होतो, जागरूकता वाढते व संयम आणि सहनशीलता देखील वाढवण्यात मदत होते.

नाश्ता; सकाळी पोटभर नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्यात उत्साह राहतो व सकाळचा नाश्ता हा पोटभर आहार घेण्याची योग्य वेळ असते, रात्रभर पोटात अन्न नसल्यामुळे सकाळचा नाश्ता हा पौष्टीक असणं खुप म्हतवाच असतं

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com