Genelia DsouzaTeam Lokshahi
वेब स्टोरीज
महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचा सिझलिंग लूक पाहिलात का?
अभिनेत्री जेनेलिया डिसूजा फिल्मी दुनियेपासून जरी दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Genelia Dsouza
अभिनेत्री जेनेलिया डिसूजा फिल्मी दुनियेपासून जरी दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Genelia Dsouza
तसेच जेनेलियाचे कॉमेडी व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत असतात आणि तिची फॅशन स्टाइलही हटके आहे.
Genelia Dsouza
जेनेलिया डिसूजाने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
Genelia Dsouza
जेनेलियाचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'जाने तू या जाने ना' या हिंदी चित्रपटातून तिने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली आहेत.
Genelia Dsouza
जेनेलियाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Genelia Dsouza
जेनेलियाने यानंतर 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' या चित्रपटामध्ये काम केले.
Genelia Dsouza
जेनेलियाने एक हटके फोटोशूट केले आहे आणि हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
Genelia Dsouza
जेनेलियाने हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे.