Monalisa Team Lokshahi
वेब स्टोरीज
गुलाबी रंगात रंगले मोनालिसाचे सौंदर्य!
मोनालिसा गुलाबी सॅटिन ड्रेसवर आणि मोठ्या झुमक्यात दिसतेय सुपर हॉट .
गुलाबी सॅटिन फ्लेअर घरारा मध्ये मोनालिसाच्या कातील अदा .
Monalisa Team Lokshahi
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Monalisa Team Lokshahi
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
Monalisa Team Lokshahi
बिग बॅास १० सह नझर अशा काही मालिकेतून आपल्याला मोनालिसाला पाहायला मिळते.
Monalisa Team Lokshahi
मोनालिसाचे इंस्टाग्रामवर 50 लाखाहुन अधिक फॅालोवर्स आहेत.
Monalisa Team Lokshahi