Narendra Modi Mother Hiraben ModiTeam Lokshahi
फोटो गॅलरी
आई पंचतत्वात विलीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.

PM Modi Team Lokshahi
PM मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला

PM Modi Team Lokshahi
आईच्या पार्थिवाला मुखाग्नी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे पाणावले होते..

PM Modi Team Lokshahi
हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

PM Modi Team Lokshahi
जड अंतःकरणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईला निरोप दिला.

Pm Modi Team Lokshahi
गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते.

PM Modi Team Lokshahi
आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.