भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल-प्रियांका यांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद; बर्फासोबत खेळतानाचे फोटो व्हायरल

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल-प्रियांका यांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद; बर्फासोबत खेळतानाचे फोटो व्हायरल

३० जानेवारी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा समारोप आहे.

३० जानेवारी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा समारोप आहे.

Admin

ही यात्रा शहरातील बुलेवर्ड भागातील नेहरू पार्कपर्यंत जाऊन समाप्त झाली

Admin

'भारत जोडो यात्रे'च्या समारोपाच्या कार्यक्रमापूर्वी राहुल आणि प्रियांकाचे भावंडांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Admin

ज्यामध्ये दोघेही बर्फाशी खेळताना दिसत आहेत.

Admin

फोटोंमध्ये राहुल आणि प्रियांका मस्ती करताना दिसत आहेत.

Admin

या सुंदर फोटोंमध्ये राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंकासोबत एक सुंदर बॉन्ड शेअर करताना दिसले.

Admin

प्रियंका मागून राहुलचा हात पकडून त्याच्या डोक्यावर बर्फाचे गोळे फेकत आहे.

Admin

काँग्रेस कार्यकर्तेही राहुल-प्रियांका यांच्या डोक्यावर मूठभर बर्फाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Admin

काश्मीरमधील खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com