Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

Raveena Tondon: "मस्त मस्त" गर्लचा स्टनिंग लूक दिसतेय अतिसुंदर

रवीना टंडनने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले होते.

इंडो-वेस्टर्न लूक मध्ये रवीनाने दिल्या आकर्षित पोज

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

रवीनाचे इंस्टाग्रामवर ७० लाखाहून जास्त फॅालोवर्स आहेत

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

वयाच्या 48 व्या वर्षीही या अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे.

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

रवीना शेवटची सुपरस्टार यशच्या 'KGF Chapter 2' या चित्रपटात दिसली होती.

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

आगामी 'घुडछडी' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

१९९२ साली रवीनाने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi

१९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जाते

Raveena Tondon
Raveena TondonTeam Lokshahi
Lokshahi Marathi
www.lokshahi.com