Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

वयाच्या ४८ व्या वर्षी देखील ही अभिनेत्री दिसतेय मनमोहक

सोनाली तिच्या अभिनयामुळे आणि सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते.

सोनाली नेहमीच तिच्या फोटोजमुळे चाहत्यांना वेड लावत असते.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

सोनाली तिच्या अभिनयामुळे आणि सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर ज्यावेळी चित्रपट करण्याचे ठरले त्यावेळी डॉ. सौ. मंदाकिनी आमटेंची भुमिका सोनालीच्या वाट्याला आली.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

वयाच्या १८ व्या वर्षी सोनालीने चेलुवी या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

सोनालीनी देवूल, पुणे 52, द गुड रोड, गुलाबजाम, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सह आणखी यश मिळवले.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

सोनालीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi

डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (२०१४) या चरित्रातील भूमिकांसाठी सोनालीने तीन फिल्मफेअर मराठी पुरस्कार जिंकले.

Sonali Kulkarni
Sonali KulkarniTeam Lokshahi
Lokshahi Marathi
www.lokshahi.com