Sunil Shende passed awayTeam Lokshahi
वेब स्टोरीज
Sunil Shende passed away: जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचा निधन
सुनील शेंडेंच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
आपल्या बहारदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुनील शेंडे यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शोक व्यक्त करत आहेत.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
. 'गांधी' सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
सुनील शेंडे यांनी ‘सरफरोश’‘गांधी’‘ वास्तव’अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकांत काम केलं आहे.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
अष्टपैलू अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi
मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झालं आहे.
Sunil Shende passed awayTeam Lokshahi