टॉलीवूड अभिनेता नागा शौर्य अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

टॉलीवूड अभिनेता नागा शौर्य अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
Published on

दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

बंगळुरूस्थित उद्योगपती अनुषा शेट्टीसोबत त्याने लग्नगाठ बांधली.

आज, 20 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पारंपारिक कपडे घातलेले हे जोडपे स्वर्गात बनवलेल्या जोडीसारखे दिसते.

चाहत्यांकडूनही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवविवाहित जोडप्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबिय, पाहुणे आणि मित्र मंडळी उपस्थित होते.

१९ नोव्हेंबर रोजी नागा आणि अनुषा यांची मेहेंदी सेरेमनी पार पडली आहे.

अनुषा बंगळुरूतील प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर्सपैकी एक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com