Priyanaka Gandhi : प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज भरणार; पाहा वायनाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर अनेक उमेदवार आपले अर्ज दाखल करण्यास सज्ज झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर वायनाडमधून प्रियांका गांधींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तर अनेक उमेदवार आपले अर्ज दाखल करण्यास सज्ज झाले आहेत अशाच अनेक पक्षाकडून त्यांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. याचपार्श्वभूमीवर वायनाडमधून प्रियांका गांधींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करताच प्रियांका गांधी यांचा रोड शो सुरु झाला आहे आणि त्यात राहुल गांधींची देखील उपस्थिती पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com