Vidhansabha Election
Rajendra Thakur: कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांची माघार, बंडखोरी मात्र कायम
कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी अलिबागमधून माघार घेतलेली आहे. श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे.
कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी अलिबागमधून माघार घेतलेली आहे. श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यांनी अलिबागमधून जरी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांची बंडखोरी ही श्रीवर्धनमध्ये सुरुच आहे. शेकापच्या चित्रालेखा पाटील यांना ठाकूरांचा पाठिंबा आहे.