Vidhansabha Election
Sachin Kharat On Amit Thackeray: ...तर मविआकडून लढण्यास इच्छुक ;अमित ठाकरेंना सचिन खरातांचं आव्हान
अमित ठाकरे माहीमधून लढणार असल्याची चर्चा आहेत. तर अमित ठाकरे माहीममधून उभे राहणार असतील, तर आपण मविआकडून लढण्यास...
विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे आणि अशातचं एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अमित ठाकरेंना सचिन खरातांचं आव्हान देण्यात आलं आहे. सचिन खरात अमित ठाकरेंच्या विरोधात लढण्याच्या तयारीत असून अमित ठाकरे माहीमधून लढणार असल्याची चर्चा आहेत. तर अमित ठाकरे माहीममधून उभे राहणार असतील, तर आपण मविआकडून लढण्यास इच्छुक आहे असं महत्त्वाच विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केलं आहे.