प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचे शाही स्नान, 2025 मध्ये पौष पौर्णिमेपासून महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक मेळाव्यात त्यांनी सहभाग घेतला.
नुकतेच अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केलेला दिसत आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी हे वर्ष आतापर्यंत चांगले गेले नाही. 2022 मध्ये प्रदर्शित झालेले त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाले आहेत.
अक्षय कुमार लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहे. अक्षय कुमार एका गंभीर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे पात्र त्याच्या आगामी 'कठपुतली' चित्रपटातील आहे.
अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने आणि स्टंटने सर्वांचेच लक्ष वेधत असतो. सोशल मिडियावर अक्षय आपल्याला जास्त सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही कारणाने तो चर्चेत असतो.