गौतम अदाणी आणि अदाणी समूहाला सेबीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सेबीने हिंडेनबर्ग रिसर्च'ने अदाणी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत.
अदानी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर भूतानमध्ये 570 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहेत. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी इतर गुंतवणुकीला सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल.