आजच्या डिजिटल युगात, मोबाईल पैशांचे व्यवहार ही एक दैनंदिन सवय बनली आहे. हे आणखी सोपे करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिजिटल रुपी (e₹) लाँच केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या निर्णयामुळे आता NEFT आणि RTGS व्यवहारांमध्ये चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. ग्राहकांना लाभार्थ्याचे नाव पाहता येणार, ज्यामुळे सुरक्षितता वाढणार आहे.