बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. चित्रपट असो वा कलाकार सर्वांवर तो टीका करत असतो.
आर. अश्विननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का! ऋषि धवनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
किरकोळ महागाईची 2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे.