आता नुकताच प्रियंकाने तिची गोड मुलगी 'मालती मेरी' चा एक गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला, तो फोटो पाहून चाहते भाळून गेले. आता सोशल मिडियावर प्रियंकाच्या मुलीचीच चर्चा सगळीकडे होत आहे.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या आरोग्याविषयी मोठा अपडेट समोर आला आहे. 8 नोव्हेंबर रोजी छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक गमावल्यानंतर नीरज चोप्रा सध्या पुनर्वसनात आहे. ऑलिम्पिकदरम्यान त्याला दुखापत झाली होती, मात्र असे असतानाही तो रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.