Search Results

Chess Olympiad Tournament : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गुकेशचा शिरॉव्हवर विजय
Siddhi Naringrekar
1 min read
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अ‍ॅलेक्सी शिरॉव्हचा पराभव करत केला.
Chess Olympiad Tournament : भारताची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकदार कामगिरी
Team Lokshahi
1 min read
भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत (Chess Olympiad Tournament) चमकदार कामगिरी करत रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताची दुहेरी कांस्यकमाई
Siddhi Naringrekar
1 min read
४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. तसेच महिला विभागात १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या भारतीय ‘अ’ संघाला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
येरवडा कारागृहातील कैद्यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले कांस्यपदक
Siddhi Naringrekar
1 min read
भारताचे प्रतिनिधीत्व करताना पुण्याच्या येरवडा कारागृहातील बुद्धिबळ संघाने जागतिक बुद्धिबळ महासंघ (FIDE) द्वारे नुकत्याच आयोजित केलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चेस फॉर फ्रीडम ऑनलाइन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक ...
Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...
Dhanshree Shintre
2 min read
हळू हळू विचारपूर्वक चाली चलत खेळला जाणारा हा खेळ म्हणजे बुद्धिबळ होय. हुशार असणारेच हा खेळ खेळू शकतात असही म्हंटल जाते.
क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय
Siddhi Naringrekar
1 min read
भारताचा आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविला आहे. प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने त्याने हा सलग तिसरा विजय ठरला.
Chess Olympiad Tournament : आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाडला प्रारंभ
Siddhi Naringrekar
1 min read
आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरूवात होत आहे. चेन्नईत या स्पर्धेला सुरूवात होईल. चेन्नईत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी बुद्धिबळातील महासत्ता मानल्या ...
Latur: खाशाबा जाधव स्पर्धेत कोल्हापूर चॅम्पियन, स्पर्धेला लातूरकरांचा उत्तम प्रतिसाद
Sakshi Patil
1 min read
क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने विजेतेपद पटकावले.
Alandi : रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली
Siddhi Naringrekar
2 min read
आळंदी येथे पार पडलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदियाच्या मुलीचा अमेरिकेत डंका! मिसेस भारत अमेरिका स्पर्धेत पटकावला विजेतेपदाचा किताब
Shweta Shigvan-Kavankar
2 min read
मिसेस भारत अमेरिका किताब शितल डोये-मुसले हिने हिने आपल्या नावे केला आहे. यामुळे महाराष्ट्रासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com