Bhiwandi Mahapalika Election Result: भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीने जोरदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भिवंडीतील निकालांनी राजकीय चित्र वेगळेच वळण घेतले आहे.
आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. यावेळी अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा स्वबळावर लढण्याच सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल ...