Search Results

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला : सुधीर मुनगंटीवार
Sagar Pradhan
1 min read
मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले.
Vikram Gokhale : जेष्ठ अभिनेते 'विक्रम गोखले' यांच्या कारकीर्दीचा आढावा
Team Lokshahi
2 min read
'हम दिल दे चुके सनम', 'अग्निपथ' , 'नटसम्राट', 'बाळा गाऊ काशी अंगाई' अश्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी प्रत्येक भूमिका ही अगदी बारकाईने आणि उत्तमरीत्या वठवली.
Vikram Gokhale Passes Away
Pankaj Prabhakar Rane
1 min read
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. जवळपास गेल्या 18 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते
Vikram Gokhale
Pankaj Prabhakar Rane
1 min read
ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखलेयांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी अपडेट दिली आहे. सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये.
Vikram Gokhale
Sagar Pradhan
1 min read
विक्रम गोखले यांनी मराठी - हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com