राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्रिभाषा धोरण, मनसे-शिवसेना आघाडी आणि जय गुजरात वादावर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केलं.
मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, कोणती खाती कोणाला मिळणार यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज 'क्रॉसफायर' या लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत.