भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा जलद अवलंब केल्याने डिजिटल पेमेंट्स नवीन उंचीवर पोहोचले आहेत, परंतु हा अवलंब देशभरात एकसारखा नसल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपासून राज्यामध्ये महसूल विभागाकडून एका मागे एक धडाकेबाज निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामध्ये आता महसूल विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.