प्रत्येकाला बॉलिवूड अभिनेत्रींना फॉलो करायचे असते. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महिला अनेकदा फोनमधला फोटो दाखवतात आणि ब्युटीशियनला एकच सल्ला देतात की मला हा एक आणि असाच लुक हवा आहे.
लांबसडक केस हे प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य मानले जाते. पण कपाळावर असणाऱ्या बेबी हेअर्समुळे आपल्या हेअरस्टाइलचा लूक बिघडतो. या बेबी हेअर्समुळे आपली हेअरस्टाईल विस्कटलेली दिसते.