भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर पाकिसातानला इशारा दिला होता. आता पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये जो संयम भारताने बाळगला होता तो ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये वापरणार नाही. यावेळी भारत अशी कारवाई करेल की, कदाचित पाकिस्तानला विचार करावा लागेल की त्याला भौगोलिकदृष्ट्या अस्तित्वात ...