मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी शेवटच्या थेंबापर्यंत काम करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी आपल्या भाषणात जनतेच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करण्याचे वचन दिले.
मी कॉमन मॅन, स्वत:ला कधीच सीएम समजलो नाही- एकनाथ शिंदे. राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार ही चर्चा सुरू असताना आता मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा अग्रसेर अ ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिल्या प्रचार सभेमध्ये महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत? जाणून घ्या लोकशाही न्यूजवर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा घेणार, कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी सभा.
एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाची ओळख आहे मात्र हाच खडसेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची उमेदवा ...