निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उसाच्या ‘एफआरपी’त २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
साखरेला बाजारात चांगला भाव आहे. तरीही कारखानदारांनी गत हंगामातील एफआरपीची रक्कम दिलेली नाही . कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये द्यावे, अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही , असा इशारा माजी खा ...