UTS App Closed: भारतीय रेल्वेने UTS अॅप बंद केले असून RailOne हे नवीन सुपर अॅप सुरू केले आहे. प्रवाशांना मासिक पास, वॉलेट बॅलन्स आणि तिकीटे ट्रान्सफर करता येतील.
भारतीय पासपोर्टला नवीन वर्षाच्या आधी मोठा धक्का बसला आहे. भारतीय पासपोर्ट 2025 मध्ये 80 व्या स्थानावरुन 85 व्या स्थानावर घसरला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन पासपोर्टला देखील मोठा धक्का बसलाा आहे.
खासदारांना संसद परिसरात स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यासारखी स्मार्ट उपकरणे(Smart Gadgets)बुधवारी जारी केलेल्या बुलेटिनद्वारे, लोकसभा सचिवालयाने वापरू नयेत, असे आवाहन केले आहे.