Indian Web Series: पंचायत, मिर्झापूर, द फॅमिली मॅन, रक्तांचल आणि दिल्ली क्राईम या मालिकांनी मजबूत कथा आणि निष्ठावान प्रेक्षकांच्या जोरावर हा टप्पा गाठला.
OTT Trends: पंचायत सीझन 4, पाताळ लोक 2, द फॅमिली मॅन 3 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुडसारख्या सीरिजनी प्रेक्षकांचे लक्ष वेधत इंटरनेटवर प्रचंड चर्चा निर्माण केली.
कंटेंट सेन्सॉर बोर्डाच्या (CBFC) अधिकारकक्षेत ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणारा येणार नाही, केंद्र सरकारने (Central Goverment) स्पष्ट असे केले आहे.
सरकार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असभ्य आणि अपमानास्पद भाषेच्या वापरावर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ओटीटीवर अपमानास्पद भाषेचा वापर होत असल्याची तक्रार वाढत आहे.