अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख निवडणूक आश्वासनांपैकी एक मानले जाणारे ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अखेर अमेरिकन सिनेटमध्ये पारित झाले आहे.
एक देश, एक निवडणूक विधेयकाचा लोकसभेत स्वीकार करण्यात आला आहे. आवाजी मतदानाद्वारे ही निवडणूक पार पडली. 269 मतं विधेयकाच्या बाजूने तर 198 मतं विरोधात मिळाली.
एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या विधेयकामुळे देशभरातील निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे.