Thackeray Manifesto: ठाकरेंच्या जाहीरनाम्यातून हिंदू-हिंदुत्व व मराठी शब्द वगळल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी जोरदार टीका केली.
Pune Court: सावरकर विरुद्ध राहुल गांधी मानहानी प्रकरणात बचाव पक्षाचे ॲड. मिलिंद पवार यांनी तत्कालीन न्यायालयावर दबाव टाकून समन्स मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. उशीरा पोहचल्याने शिक्षा म्हणून राहुल गांधी यांनी १० पुशअप कराव्या ल ...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला.