ठाणे जिल्ह्यात दिवसभर अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.
मुंबईत मागील काही दिवस पावसाचं थैमान सुरु असून आज पावसाने रौद्ररूप धरल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर हवामान खात्याने मुंबईसाठी महत्त्वाची सुचना दिली आहे.