महाराष्ट्र निवडणूक निकालाआधी रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे. महायुतीचे सरकार बहुमतात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा भाजपच्या गळाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलारांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते रवी राजा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.