ICC Tournament: आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले असून भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गतविजेता भारत मोहीम सुरू करणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताीय क्रिकेट संघाने शनिवारी बार्बाडोस येथे झालेल्या T-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून टीम इंडिया तब्बल 17 वर्षानंतर विश्वविजेत ...