हिंदू धर्मात घुबडांच्या संदर्भात अनेक मान्यता आहेत. घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. हेच घुबड दिसणे अनेक संकेत देते. जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात याबाबत काय सांगितले आहे.
एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.